गडचिरोली जिल्ह्यातही तपासले जाणार मराठा समाजाचे मागासलेपण

गडचिरोली : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिअल डाटा गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे निकष निश्चित करण्यात...

शहरी क्षेत्रात उद्यापासून होणार विकसित भारत संकल्प यात्रेची सुरूवात

गडचिरोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्याच्या शहरी भागात विकसित भारत संकल्प यात्रा फिरणार आहे. त्याची सुरूवात रविवार, दि.२१ ला गडचिरोली शहरात...

सोमवारी मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री राहणार बंद – मुख्याधिकारी

गडचिरोली : येत्या सोमवार, दि.२२ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गडचिरोली शहरातील सर्व चिकन, मटन, मासे आणि इतर अनुषंगिक मांसाहारी पदार्थांची विक्री करण्यास...

मुरूमगावला शहीद शिरोमणी गेंदसिंह बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली

धानोरा : तालुक्यातील मुरुमगांव येथे आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना मुरूमगाव यांच्या वतीने शहिद शिरोमणी गेंदसिंह बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन दि.२० जानेवारीला करण्यात आले...

श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सिरोंचात विठ्ठलेश्वर मंदिराकडून विविध कार्यक्रम

सिरोंचा : अयोध्या येथे नवनिर्मित मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी (दि.२०) विठ्ठलेश्वर मंदिर ट्रस्टकडून सिरोंचा...

खासदार अशोक नेते यांनी स्वतः भरून घेतले नमो चषकासाठी नोंदणी फॅार्म

गडचिरोली : येथील इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या सौजन्याने चांदाळा मार्गावरील गोटुल भूमिवर रबरी बॅाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी...