शेतात काम करून त्याने पूर्ण केले पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न
सिरोंचा : दुर्गम भागात राहात असतानाही ईच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर एका युवकाने यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. घरची परिस्थिती जेमतेम असताना...
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपणासाठी सरसावले आमदार
देसाईगंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेच्या अनुषंगाने शनिवारी देसाईगंज तालुक्यातील मौजा शंकरपूर गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक...
कारणं सांगू नका, कामं वेळेत पूर्ण करा, बांधकाम विभागावर धर्मरावबाबा खवळले
गडचिरोली : जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम...
‘दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा’
गडचिरोली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातील प्रथम लाभार्थ्याची गडचिरोली जिल्ह्यातून निवड झाल्याचा जिल्ह्यावासियांना अभिमान आहे. या योजनेसह राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ...
आज अंगदान दिवस, जनजागृतीसाठी सीआरपीएफ बटालियनची बाईक रॅली
गडचिरोली : गरजवंतांना शारीरिक अवयव उपलब्ध व्हावेत आणि त्यासाठी अंगदानाची प्रेरणा मिळावी म्हणून 3 आॅगस्ट हा भारतीय अंगदान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याबाबत...
नामांकित सर्वोदय शिक्षण मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी अरविंद सावकार पोरेड्डीवार
गडचिरोली : महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सहकार नेते तथा संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार...




































