बी.प्रभाकरन यांना देणार यंदाचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणारे, कोनसरी येथील लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा.लि.चे संस्थापक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांना...
पुलाजवळ कारने घेतल्या चार पलट्या, अजिझ नाथानी, जंबेवार जखमी
गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील तळोधी ते कुरूडच्या मध्ये असलेल्या पुलाजवळ भरधाव कार रस्त्याखाली उलटल्याने चार जण जखमी झाले. यात हॅाटेल वैभवचे संचालक आणि प्लॅटिनम...
शिस्तबध्द पथसंचलनाने स्टुडंट पोलिस कॅडेट्सच्या शिबिराचा समारोप
https://youtu.be/rIzR34J6EdI
गडचिरोली : राष्ट्रीय पोलिस मिशनअंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने राबविला जात असलेला स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम यावर्षी पहिल्यांदाच गडचिरोलीत राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत इयत्ता...
रानटी हत्तीच्या हल्ल्याचा आणखी बळी, शेतातल्या झोपडीतील महिलेला चिरडले
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील शंकरनगर गावालगतच्या शेतात मध्यरात्री रानटी हत्तींच्या कळपाने आक्रमण केले. यावेळी शेतातील एका झोपडीतील वृद्ध महिलेला हत्तींनी चिरडले. या घटनेसाठी वनविभागाचे...
आरोग्य केंद्राच्या इमारतीचा सज्जा तुटला, खाली कोसळून पेंटरचा जीव गेला
कोरची : मृत्यू कोणाला कुठे आणि कसा गाठेल याचा काहीही नेम नसतो. अशीच एक घटना कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर...
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम वेनलाया येथे व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन
सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम वेनलाया येथील राजे व्हॉलिबॉल क्लबतर्फे आयोजित ग्रामीण व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पार पडला. गावात आगमन...




































