घरोघरी संविधान पोहचविणे अत्यावश्यक, एसडीओ वाघमारे यांचे प्रतिपादन

अहेरी : संविधानाचे महत्त्व लक्षात घेता संविधान घरोघरी पोहचविणे अत्यावश्यक असून त्यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी, असे मत येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास...

पोटेगाव परिसरातील ग्रामसभा व भीमज्योती संस्थेकडून संविधान दिन साजरा

गडचिरोली : पोटेगाव परिसरातील ग्रामसभा व भीमज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोटुल समितीमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मुनेश्वर बोरकर,...

मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्रांचे वाटप

अहेरी : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे नवनियुक्त तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना प्राणहिता पोलिस उपमुख्यालयाचे उपनिरीक्षक गौतम साळवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरित करण्यात आले. यावेळी...

गडचिरोली तालुक्यातील मरेगावच्या शेतकऱ्याला रानटी हत्तीने चिरडले

गडचिरोली : गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून गडचिरोली, आरमोरी आणि धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात वास्तव्यास असलेल्या रानटी हत्तींनी शनिवारच्या रात्री एका शेतकऱ्याला चिरडून ठार केले....

यावर्षी हमीभाव खरेदी केंद्रांवर स्वीकारणार शेतकऱ्यांचा हेक्टरी ३३.९३ क्विंटल धान

https://youtu.be/xvUydu0M3gU गडचिरोली : शेतकऱ्यांकडील धानाची हमीभावाने खरेदी करण्यापूर्वी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी असलेल्या अॅपला अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात...

स्पर्धेत जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नाही, सहभाग आवश्यक आहे-भाग्यश्री आत्राम

गडचिरोली : खरं तर कोणताही खेळ हा आनंद वाटावा आणि थोडी शारीरिक कसरत व्हावी म्हणून खेळायचा असतो. पण आपण त्याला प्रमाणपत्राची जोड लावून दिली....