गोंडवाना विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रथम सत्राला भारतीय संविधान विषय
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रात भारतीय संविधान हा विषय सुरू करण्यास विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यासमंडळ व मानवविज्ञान विद्याशाखेने मंजुरी प्रदान केली...
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शनिवारी उत्साहात पार पडले....
गडचिरोली तालुक्यात आणखी एका महिलेसह पुरूष शेतकऱ्याचा वाघाने घेतला बळी
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येथील इंदिराबाई उमाजी खेडेकर (55 वर्ष) आणि भगवानपूरच्या गंगाराम कवडू फुबेलवार (५४) या शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याच्या घटना शुक्रवारी...
लोहप्रकल्पासाठी लॅायड्स मेटल्सला 963 हेक्टर, तर वरद फेरो कंपनीला 80 हेक्टर जमीन
https://youtu.be/3N3eyqvgkwM
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गडचिरोलीत उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक झाली. यावेळी 20...
पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या तंदुरूस्तीसाठी सभागृहातच इनडोअर खेळांची सुविधा
गडचिरोली : पोलिस दलात कार्यरत असलेला प्रत्येक पोलिस अधिकारी आणि जवान हा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावा, तसेच त्यांची आणि त्यांच्या पाल्यांची खेळाप्रती आवड निर्माण होऊन...
गडचिरोलीच्या पारस राऊतने ऐतिहासिक कामगिरी करत पटकावले सुवर्ण
गडचिरोली : गडचिरोलीतील जिल्हा बॅाक्सिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी पारस हरिदास राऊत याने गडचिरोलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याने अकोला येथे पार पडलेल्या...




































