पेट्रोल पंपाजवळील ‘त्या’ बर्निंग ट्रकने अनेकांचा जीव लागला होता टांगणीला

https://youtu.be/HUXcKgiNXoU गडचिरोली : पेट्रोलसारख्या अतिज्वलनशिल पदार्थाचा साठा असणाऱ्या पेट्रोल-डिझेल पंपाजवळ आगीसारखी घटना सहसा घडत नाही. घडलीच तर ती तत्काळ विझविण्याची सोय पेट्रोल पंपावर असावी लागते,...

खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे महत्वपूर्ण- कुलगुरू बोकारे

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक विकासासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खेळातून कुशलता, डावपेच, अचूकता, शोधवृत्ती, आरोग्य सदृढता आदी मूल्यांची जपणूक...

रेती तस्करीसाठी कुप्रसिद्ध कोंढाळ्यात घरकुलधारकांना पाच ब्रास मोफत रेती

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथील मेंढा घाटावरून रेती तस्करीचे प्रमाण वाढले असताना आता प्रशासनाने उशिरा का होईना, घरकुलधारकांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे....

हत्तींचा कळप पुन्हा पोहोचला कुरखेडा तालुक्यात, भगवानपूरच्या जंगलात एन्ट्री

कुरखेडा : रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा आरमोरी तालुक्यातून कुरखेडा तालुक्यात प्रवेश केला आहे. कढोली परिसरातील भगवानपूरच्या जंगलात त्यांचे अस्तित्व दिसून आले आहे. तलाव...

अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर सोन्यासोबत गडचिरोलीकरांची विविध खरेदीला पसंती

गडचिरोली : वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी विविध वस्तूंच्या खरेदीला गडचिरोलीकरांनी पसंती दिली. त्यामुळे मार्केटमध्ये नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. विशेषत:...

कोंढाळ्याच्या मेंढा घाटातून हजारो ब्रास रेती गायब, रात्रीस चाले वाहतुकीचा खेळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह इतर अनेक नद्यांमधून सध्या रात्रीच्या अंधारात रेतीची तस्करी केली जाते. पण त्यातल्या त्यात कोंढाळा येथील वैनगंगेचा घाट रेती...