युवकांनो, हसत खेळत जीवन जगण्यासाठी व्यसनमुक्त राहा

सावली : आजच्या काळात अनेक युवक व्यसनांकडे वळलेले आहेत. व्यसनांमुळे अनेकांना आपला अनमोल जीवसुद्धा गमवावा लागला आहे. व्यसन करणाऱ्या व्यक्तीचा समाजामध्ये मान-सन्मान नसतो. दारूच्या व्यसनामुळे...

पहाटेपर्यंत पहारा देऊन पकडली दारू

आष्टी : कोनसरी गावातील वाढता दारूचा ओघ आणि त्यातून उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना पाहून ग्रामपंचायतीने दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी गावात दारूमुक्त समितीचे गठण केले. या समितीने रात्री...

पोलीस विभाग वर्षभरात देणार १० हजार युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगार

गडचिरोली : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर आहे. २०२३ या वर्षात दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना...

एकाच दिवशी ९२१२ जणांना दिला सरकारी योजना व सेवांचा लाभ

गडचिरोली : एरवी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकांना शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. पण सध्या महसूल विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शासनच...

‘त्या’ हल्लेखोर वाघाला लवकर जेरबंद करा

गडचिरोली : सावली तालुक्यातील वाघोली (बुट्टी) येथील प्रेमिला मुकरू रोहणकर (५० वर्ष) ही महिला शेतशिवारात काम करीत असताना शनिवारी सकाळी दबा धरून बसलेल्या वाघाने...

वसतिगृहातील मागासवर्गिय मुलींना अधीक्षिकेकडून शिविगाळ?

https://youtu.be/YJlhLv3TzR0 गडचिरोली : विसापूर येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील समस्या सांगण्यासाठी गेलेल्या मुलींना तेथील अधीक्षिकेने जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार वसतिगृहातील मुलींनी पोलिसात केली. विशेष म्हणजे वसतिगृहातील...