देसाईगंजमध्ये ईद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत दिसला धार्मिक सलोखा

गडचिरोली : जिल्ह्यातील व्यापारनगरी म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज येथे हिंदू, मुस्लिम, शिख, बौद्ध, ख्रिश्चन, सिंधी असे सर्वधर्मिय, सर्वजातीय लोक गुण्यागोविंदाने राहतात. हे लोक आपआपले...

पूरग्रस्त भागातील पिकांचे सर्वेक्षण करून भरपाईसाठी प्रामाणिकपणे सहकार्य करा

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नदीलगतच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचा आढावा घेण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी ब्रह्मपुरी येथील सार्वजनिक बांधकाम...

आतिषबाजी, ढोलताशे अन् आदिवासी नृत्यही, विसर्जन मिरवणुकांची पहा व्हिडीओ झलक

https://youtu.be/kmhJGnX7xnQ गडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी अनंत चतुर्दशीला झालेल्या विसर्जनाने सांगता झाली. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू होते....

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार

https://youtu.be/uqYwlsE0BHg गडचिरोली : विविध शासकीय योजना किंवा नोकरी लाटण्यासाठी दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांची संख्या बरीच आहे. असे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी...

यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी एसआरपी, सी-६० कमांडोंचीही तैनाती

https://youtu.be/1vnwNmPBjDg गडचिरोली : जिल्ह्यात अनंत चतुर्दशीपासून, म्हणजे गुरूवारपासून तीन दिवस सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. जलाशयांच्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये यासाठी जिल्हा...

धुक्यात हरवली गडचिरोलीकरांची सकाळ, वाहनधारकांसह पादचाऱ्यांचेही जपून पाऊल

https://youtu.be/b_Fx2PPxGKQ गडचिरोली : पहाटेला धुके पडण्याचा प्रसंग हिवाळ्यात अनेक वेळा अनुभवायला येतो, पण गडचिरोलीकरांवर भर पावसाळ्यातच धुक्याला सामोरे जाण्याचा प्रसंग बुधवारी ओढवला. पहाटेपासून वातावरणात दाट धुके...