दानशूर गणेश मंडळ व राजे फाउंडेशनच्या पुढाकाराने झाली रुग्णवाहिकेची सोय

अहेरी : राजनगरीतील गणेशोत्सवाला श्रध्देसोबत सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे. यावर्षी अहेरी इस्टेटच्या राजमाता रुक्मिणीदेवी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन दानशूर गणेश मंडळ तथा राजे...

ट्रकने चिरडले, एकाच कुटुंबातील दोन महिला व बालकाने गमावला जीव

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी येथे लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत मार्कंडा (देव) येथील जनध्यालवार कुटुंबातील तीन जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये दोन महिला आणि...

दुर्गम भागातील युवक-युवती ऑस्ट्रेलियात घेणार मायनिंग इंजिनिअरिंगचे धडे

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स आणि लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशनच्या वतीने गडचिरोलीच्या दुर्गम भागातील १५ विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंगच्या...

एमपीएससी परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अहेरीच्या सुपुत्राचा सत्कार

अहेरी : एमपीएससी परीक्षेत अहेरी राजनगरीच्या शुभम येलेश्वर कोमरेवार यांनी महाराष्ट्र राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्यांची मत्स्य व्यवसाय विभागात सहायक आयुक्त म्हणून निवड...

खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत मुरखळ्यात विविध आजारांची तपासणी

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या १०५ व्या भागाचे थेट प्रक्षेपण रविवारी नवेगांव (मुरखळा) येथील ग्रामपंचायत प्रभागातील बुथ क्रमांक...

खा.अशोक नेते यांचे गडचिरोली शहरातील विविथ ठिकाणच्या विघ्नहर्त्याला साकडे

गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी...