वैरागडमध्ये बुधवारी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जाहीर सत्कार
गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम बुधवार, 20 सप्टेंबर रोजी कोरची येथील बैठक आटोपून वैरागड येथे येणार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून...
जिमलगट्टा पोलिसांनी जप्त केली पावणेदोन लाखांची देशी दारू
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छुप्या मार्गाने होणारी दारूची आयात आणि विक्री वाढली आहे. अशातच अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपपोलिस स्टेशनच्या पथकाने...
सायबर शाखेने शोधून काढले आठ महिन्यात १८ लाखांचे मोबाईल
गडचिरोली : सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या मोबाईलच्या वापरासोबत प्रवासादरम्यान मोबाईल हरविण्याच्या, चोरीला जाण्याच्या तक्रारीही वाढत आहेत. संबधित पोलिस स्टेशनकडून अशा तक्रारी गडचिरोली पोलिस दलाच्या...
आलापल्लीत ‘पीएम स्किल फॅार रन’, 230 युवक-युवतींनी घेतला सहभाग
https://youtu.be/5rl-qvy86WE
आलापल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आलापल्ली येथे पीएम स्किल फॅार रन या दौडचे आयोजन केले होते. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रायोजकत्वातून...
चारित्र्यावरील संशयातूनच त्याने पत्नीवर मध्यरात्री चाकूने केले सपासप वार
कुरखेडा : येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत ताहेमिम शेख (३० वर्ष) यांची दोन दिवसांपूर्वी हत्या करून पोलिसांपुढे शरण गेलेल्या पतीने...
गोसेखुर्दचा फटका, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सहा मार्ग बंद
गडचिरोली : गोसेखुर्द धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह काही उपनद्यांना आलेल्या पुराचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे. पुराचे पाणी पुलांवरून...




































