आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यमात केजी टू पीजी शिक्षण सुरू करा
गडचिरोली : राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता केंद्र व राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी विभाग तयार केला,...
बी-फॅशन प्लाझासारखा फॅशन मॅाल गडचिरोलीकरांसाठी अभिमानास्पद
https://youtu.be/lqdpkxSmNRg
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या मागास म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात बी-फॅशन प्लाझाच्या रूपात तयार झालेला मोठा फॅशन मॅाल या जिल्ह्याची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाल्याचे द्योतक आहे....
जिल्ह्याच्या प्रगतीत महसूल विभागाचा वाटा मोठा- जिल्हाधिकारी मीना
गडचिरोली : जिल्ह्यातील गावपातळीवरील महसूल कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. माणसाच्या जन्मापासून तर मृत्युपर्यंतच्या नोंदी ठेवण्यासाठी उपयोगी पडणारा महसूल विभाग...
वडसा, आमगांव आणि चांदाफोर्टचा ‘अमृत भारत’ रेल्वे स्टेशनमध्ये समावेश
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा (देसाईगंज) सोबत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि चंद्रपूर येथील चांदाफोर्ट अशा तीन रेल्वे स्थानकांचा 'अमृत भारत'...
तुमच्या पिकांचा विमा काढला नाही? मिळाली तीन दिवसांची मुदतवाढ
गडचिरोली : राज्यात २०१६ पासून राबविल्या जात असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन स्वरूपात आणण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२३ ते...
सामूहिक वनहक्क क्षेत्राबाहेरील बांबू कटाईची चौकशी सुरू
गडचिरोली : विधानसभेत घोषित केल्याप्रमाणे सामूहिक वनहक्क क्षेत्राबाहेरील अतिरिक्त बांबूची मोठ्या प्रमाणात कटाई केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे बैठक सोमवारी (दि.३१) गडचिरोलीतील वनसंरक्षक...




































