कॅम्पमधील सशक्तीकरण अभियानात ७१२५ महिलांना लाभांचे वितरण
गडचिरोली : राज्यात महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकिय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी 'मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान' राबविणे सुरू आहे. त्या अनुषंगाने बुधवारी...
गडचिरोलीत पाचशेवर अंगणवाडीच्या महिला पोलिस स्टेशनमध्ये स्थानबद्ध
गडचिरोली : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी सोमवारी गडचिरोलीत जेलभरो आंदोलन केले. शासनाविरोधात निदर्शने केल्यानंतर त्यांना...
अन् त्या महिलांनी परतवून लावला वाघाचा हल्ला, बोदलीजवळची घटना
गडचिरोली : साक्षात वाघाला समोर पाहिल्यानंतर भल्याभल्यांची डाळ पातळ झाल्याशिवाय राहात नाही. पण बोदली गावातल्या बहाद्दर महिलांनी चक्क वाघाचा सामना करत त्याला पळवून लावून...
अहेरीत ६२ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन
अहेरी : येथील राजे विश्र्वेश्वरराव महाराज चौकातील विठ्ठल रखुमाई मंदिरात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ६२ लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेतील गॅस कनेक्शनचे वितरण माजी पालकमंत्री...
राज्यव्यापी संपाअंतर्गत अंगणवाडी महिलांचा सीटूच्या नेतृत्वात अहेरीत मोर्चा व सभा
अहेरी : किमान वेतन, ग्रॅज्युटी व पेन्शन मिळविण्यासाठी अंगणवाडीच्या महिला कर्मचाऱ्यांनी सीटूच्या नेतृत्वात राज्यव्यापी संप पुकारलेला. या संपाअंतर्गत अंगणवाड्यांना टाळे लावून महिला कर्मचारी रस्त्यावर...
सशक्तिकरण शिबिरात योजनांचा लाभ घेण्यासाठी उसळली महिलांची गर्दी
सिरोंचा : पुरुषांसोबत महिलाही सक्षम व्हाव्यात, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. महिलांना याचा मोठा...




































