शेतमजुरी, क्लास वन अधिकारी, अन् राजकारणी

डॅा.नामदेवराव किरसान यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

गडचिरोली : संघर्षपूर्ण जीवनातूनच माणूस घडतो, तो कधी बिघडत नाही. संकटात डगमगतही नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत तावून सलाखून निघालेला असा माणूस समाजाला योग्य दिशा दाखवू शकतो. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॅा.नामदेवराव किरसान आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर एक नजर टाकल्यास तो किती प्रेरणादायी आहे, याचा प्रत्यय येतो. जीवनाच्या अनेक टप्प्यांवर यशाची मोहोर उमटविणारे डॅा.किरसान राजकारणातही यशस्वी होतील यात शंका नाही. (ADVT)