मिलर्सकडील धान भरडाईला मिळाली येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

गडचिरोली : गेल्यावर्षीच्या (वर्ष २०२२-२३) या हंगामातील राईस मिलर्सकडे असलेल्या धान भरडाईचा तांदूळ जमा करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती खासदार अशोक...

धर्मांतरित आदिवासींना ‘एसटी’च्या लाभातून वगळा, महारॅलीचा आवाज दणाणला

गडचिरोली : जनजाती सुरक्षा मंच विदर्भच्या वतीने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी समाजबांधवांनी नागपुरात जमून डी-लिस्टिंग महारॅलीच्या माध्यमातून शहर दणाणून सोडले. रेशिमबाग येथून ईश्वर...

– तर वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन, काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिला इशारा

गडचिरोली : जिल्ह्यात मागील दिड वर्षांपासून रानटी हत्तींचा वावर वाढलेला आहे. या हत्तींनी जिल्ह्यातील अनेक गावातील घरे आणि शेतीचे नुकसान केले आहे. त्यामुळे या...

तोडगट्टा प्रकरणी पोलिसांची दडपशाही? पोलिस म्हणतात बळाचा वापर नाही

गडचिरोली : जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेवरच्या तोडगट्टा येथे जिल्ह्यातील प्रस्तावित लोहखाणींविरोधात आदिवासी गावातील नागरिकांकडून गेल्या ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून धरणे आंदोलन सुरू होते. सोमवारी पोलिसांनी...

धान खरेदीसाठी दक्षिण गडचिरोलीत ३९ केंद्र सज्ज, नोंदणीच्या कामाला वेग

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाने यावर्षी धान खरेदीसाठी पुढाकार घेत तब्बल ३९ खरेदी केंद्र सज्ज केले आहेत. शासनाच्या...

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर उर्जेतून मिळणार भरवशाची वीज

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात नियमित दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्याचे टेंडरही झाले...