१४ वर्षांपासून रखडलेल्या कोसरी सिंचन प्रकल्पग्रस्तांना ना पाणी, ना प्रमाणपत्र

आरमोरी : जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम गेल्या 14 वर्षांपासून रखडले आहे. हे काम पूर्णत्वास येऊ न शकल्यामुळे या परिसरातील 775 हेक्टर...

तेलंगणात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या हत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात टेन्शन

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील कुमरमभीम जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या एका नर हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात...

नवीन संचमान्यतेच्या निकषांमुळे गावातील शिक्षकांची संख्या होणार कमी

चामोर्शी : शालेय शिक्षण विभागाने 2024-2025 साठी नवीन संचमान्यता निकष जाहीर केले आहेत. यात वर्ग 1 ते 4 पर्यंतच्या शाळांना दोन शिक्षक मंजुर होते,...

पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा, उन्हाळी पिकांना चिचडोहचे पाणी द्या

गडचिरोली : वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना...

शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.कृष्णा गजबे शेताच्या बांधावर

देसाईगंज : आकस्मिकपणे आलेल्या वादळी पावसामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, कोरची तालुक्यातील उभे असलेले मक्याचे आणि इतर पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या...

सर्व्हिस रोडकरीता अतिक्रमण हटावा, शेतकरी कामगार पक्षाची मागणी

गडचिरोली : शहरातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व्हिस...