पावसाने मारली दडी, ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील धान रोवणी खोळंबली
https://youtu.be/SrX8-gLhufY
गडचिरोली : धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सध्या बहुतांश शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण अजूनही जवळपास ५० हजार हेक्टरवरील धानपीकाची लागवडच...
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची छल्लेवाडातील कलावंतांना मदत
अहेरी : तालुक्यातील रेपनपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथील दौऱ्यात माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या...
जंगली हत्ती पोहोचले शिवणी-मोहझरीच्या वेशीवर, गावकऱ्यांचा जीव टांगणीला
आरमोरी : कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर जंगली हत्तीच्या कळपाने आपला मोर्चा आरमोरी तालुक्याकडे वळविला आहे. हे हत्ती शिवणी, मोहझरी गावाच्या वेशीलगत दाखल झाल्याने वनविभागासह...
ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत आदिम जमातीच्या विकास कामांसाठी निधी द्या
गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिम जमातीचे लोक अतिदुर्गम भागामध्ये राहतात. त्यांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी ठक्करबाप्पा आदिवासी...
जंगली हत्तींनी केलेल्या नुकसानीपोटी नागरिकांना मिळाले अर्थसहाय्य
देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात वडसा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या कुरखेडा तालुक्यातील अनेक गावांत छत्तीसगड राज्यातून स्थलांतरित झालेल्या जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून शेतपिकांचे, शेतीच्या अवजारांचे...
मुख्य कालव्याची दुरूस्ती २४ तासात करून पाणी उपलब्ध करून द्या
गडचिरोली : रेगडी जलाशयाच्या फुटलेल्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करून ९ ऑगस्ट रोजी जलपूजनाचा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्या, असे निर्देश...




































