आलापल्लीवासियांच्या मालमत्तेची चौकशी होऊन मिळणार प्रॉपर्टी कार्ड

अहेरी : दक्षिण गडचिरोली भागातील महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्लीकरांच्या मालमत्तेची नव्याने मोजणी होऊन त्यांना प्रॅापर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) दिले जाणार आहे. कॅबिनेट...

अजय कंकडालवार यांची कॅन्सरग्रस्त रुग्णाला उपचारासाठी आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली येथील सिनबिना जेमनिक लाकडा हे कॅन्सरने ग्रस्त आहेत. पण घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत...

आमदार होळी यांनी केली पूरग्रस्त राजोली-पोटेगाव भागात पाहणी

गडचिरोली : गेल्या आठवडाभरात जिल्ह्याच्या सततच्या पावसामुळे अनेक भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. गडचिरोली तालुक्यातील राजोली, पोटेगाव या गावांनाही पुराच्या पाण्याचा फटका बसला....

मुरमाडीचे आरोग्य केंद्र वाऱ्यावर, अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी

गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आरोग्यवर्धिनी उपकेंद्र संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नेहमी बंद राहात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उपचारासाठी...

तलाठ्यांसह वनरक्षकांच्या पदभरतीत मिळणार ओबीसी उमेदवारांना स्थान

https://youtu.be/N2DQiCqsceA गडचिरोली : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी काढलेली तलाठी आणि वनरक्षक पदाच्या भरतीची जाहीरात ही 9 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार काढणे ही वरिष्ठ स्तरावरील संबंधित...

नवीन शासन निर्णयानुसार होणार जिल्ह्यातील तलाठ्यांची पदभरती

गडचिरोली : गडचिरोलीसह राज्यातील सर्व पेसा क्षेत्रातील पदभरतीत ओबीसी उमेदवारांवर झालेला अन्याय शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयावर बैठक...