गेल्यावर्षीच्याच नुकसानीचे पैसे मिळाले नाही, यावर्षीचे कधी मिळणार?

गडचिरोली : गेल्यावर्षी, म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गोसीखुर्दचे पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे देसाईगंज, आरमोरी तालुक्यांसह जिल्ह्यात 5557 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...

शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका, पीक विम्याच्या नोंदणीपासून वंचित

गडचिरोली : नैसर्गिक आपत्तीत झालेल्या पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदतीच्या स्वरूपात भरपाई मिळावी म्हणून काढल्या जात असलेल्या 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'च्या नोंदणीसाठी 31 जुलै ही...

आता रेशन दुकानातून नागरिकांना होणार ऑफलाईन अन्नधान्य पुरवठा

देसाईगंज : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत नागरिकांना रेशनच्या दुकानातून ई-पॅास मशीनद्वारे अन्नधान्य वाटप करण्यात येते. परंतु मागील काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे दुकानदारांना...

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राकरीता विशेष आर्थिक मदत द्या- खा.किरसान

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. बऱ्याच ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे,...

एटापल्ली, सिरोंचा, अहेरी तालुक्यातील नागरिकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

अहेरी : मागील 12-13 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले. सिरोंचा, भामरागड ही तालुका मुख्यालये आणि अहेरी विभागातील अनेक गावांचा संपर्क तुटला...

एक रुपयात विमा, तरीही 50 हजार शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ

गडचिरोली : शेतातील पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदतीच्या स्वरूपात भरपाई मिळावी म्हणून काढल्या जात असलेल्या 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'कडे यावर्षी जवळपास 50 हजार शेतकऱ्यांनी पाठ...