अहेरी पंचायत समितीच्या आमसभेत गाजला अतिक्रमण, रस्त्यांचा विषय
अहेरी : अहेरी पंचायत समितीची आमसभा सोमवारी (दि.13) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अहेरी शहरातील अतिक्रण आणि रस्त्यांच्या विषयावर गरमागरम चर्चा...
खिळखिळ्या बसगाड्या चालवू नका, ग्राहक पंचायतची डीसींकडे मागणी
गडचिरोली : गडचिरोलीसह सर्व तालुक्यातील प्रवासी ग्राहक आणि शालेय मुला-मुलींच्या खिळखिळ्या झालेल्या जुन्या एसटी बसगाड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. त्यामुळे जुन्या भंगारावस्थेतील...
लगाम ते आलापल्ली मार्गाच्या कामाची संथगती, प्रवाशांना नाहक मनस्ताप
गडचिरोली : लगाम ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे....
18 शहीद जवानांच्या पाल्यांना दिले मुंबईच्या संस्थेने शिक्षणासाठी बळ
गडचिरोली : जांभुळखेडा, पोयारकोटी-कोपर्शी आणि कोठी येथे माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या एकुण 18 जवानांच्या पाल्यांना माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी प्रतिकुटुंब एक लाख याप्रमाणे आर्थिक...
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा आढावा
गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा आढावा घेतला. यात त्यांनी जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची ओळख निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग,...
तलावाला लागून उभारताहेत शाळा, येनापूरचे सरपंचच झाले कंत्राटदार
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी सोमनपल्ली गटग्रामपंचायतने येनापूरच्या गाव तलावाला लागूनच असलेली वनविभागाची जागा निवडली. पावसाळ्यात या परिसरात पाणी भरलेले असते....




































