आरमोरी विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसाचा फटका, पिकांचे नुकसान

देसाईगंज : सद्यथितीत मक्यासह रबी हंगामातील पिकं काढणीला आली असताना रविवारच्या रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या काही भागातील उभ्या पिकांना फटका बसला....

मेडीगड्डामुळे उद्भवलेल्या समस्यांवर मुंबईत सोमवारी सचिवस्तरीय बैठकीचे आयोजन

गडचिरोली : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा जलप्रकल्पाचा फटका गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आणि विशेषत: शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तोडगा काढण्यासोबत,...

अखेर रेगुंठात दाखल झाली महामंडळाची एसटी बस, नागरिकांना मिळाला दिलासा

सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम रेगुंठा आणि टेकडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाची बससेवा बंद असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत...

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रामीण भागात दिडऐवजी अडीच लाखांचे अनुदान द्या

गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभासाठी असलेल्या नियमांमध्ये शिथिलता देण्यासोबत या योजनेचे अनुदान शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही अडीच लाखापर्यंत वाढवावे, अशी मागणी भाजपच्या अनुसूचित...

मार्कंडावर पुरातत्व विभागाची दिल्लीत बैठक, महाशिवरात्रीपूर्वी विषय मार्गी लावा

गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामावर गुरूवारी (दि.८) खा.अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक...

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गडचिरोलीत प्रथमच महामेळावा

https://youtu.be/rq-qNvHlgDs गडचिरोली : सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी आणि समस्या दूर करण्यासाठी पहिल्यांदाच त्यांच्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचारी कल्याणकारी...