‘लाडकी बहीण’ योजनेत ऑफलाईन अर्ज भरण्याची सोय व मुदतवाढ द्या
गडचिरोली : राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजने करीता १ जुलैपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे. हे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै...
गडचिरोली, गोंदियात होणार मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय
देसाईगंज : अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. याअंतर्गत मुस्लिम, शिख, जैन, पारसी, ख्रिश्चन या अल्पसंख्याक गटात मोडणाऱ्या...
सीईओ आयुषी सिंह यांचा दुर्गम भागात दौरा, पाणी पुरवठ्यासह जाणल्या समस्या
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी पुन्हा एकदा जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात दौऱ्याचा सपाटा सुरू केला आहे. या दौऱ्यात...
गडचिरोली, चामोर्शीतील क्रीडांगणाचा विषय पोहोचला आता क्रीडा मंत्रालयात
गडचिरोली : जिल्हा स्टेडिअमसह चामोर्शीतील तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून रखडले आहे. हे बांधकाम मार्गी लागण्यासाठी तेथील अतिक्रमण तातडीने हटवावे यासह इतर मागण्यांसंदर्भात...
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बाबतीत होत आहे मुलभूत अधिकारांचे हनन
गडचिरोली : पेरमिली आरोग्य केंद्रांतर्गत एका दुर्गम गावातील आर्यन तलांडे या 4 वर्षीय बालकाचा पोटात दुखण्याच्या आजारामुळे आणि वेळेवर आरोग्य सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाभर धरणे आंदोलन
गडचिरोली/सिरोंचा : स्वस्त धान्य व केरोसिन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधावे आणि शासनाकडून तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी गुरूवारी जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन...




































