आई आणि मुलाने रागाच्या भरात केली दारूड्या वडीलांची हत्या
भामरागड : तालुक्यातील मिरगुळवंचा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दोबूर गावात एका दारूड्या वडिलाच्या छळाला कंटाळून रागाच्या भरात मुलगा आणि त्याच्या आईने वडिलांची हत्या केली. लाकडाने डोक्यावर...
बेतकाठीच्या जंगलातून सागवानाची तस्करी, लाखोंचा मुद्देमाल जप्त
कोरची : तालुक्यातील बेतकाठीच्या जंगलातील झाडांची कटाई करून त्या लाकडांची तस्करी करणारी तीन वाहने वनविभागाच्या पथकाने पकडली. त्यात दोन मालवाहू वाहनांचा समावेश आहे. त्यातील...
50 हजारांची लाच घेणाऱ्या शबरी महामंडळाच्या लेखापालास अटक
गडचिरोली : वाहन खरेदीसाठी बेरोजगार युवकाला 10 लाखांचे कर्ज मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शबरी विकास महामंडळाच्या लेखापालास एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)...
शाळकरी मुलीला रस्त्यात गाठून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न
कुरखेडा : तालुक्यातील बेलगाव येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोन युवकांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या युवकांना पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून...
छत्तीसगड सीमेकडील माओवाद्यांचे चार स्मारक पोलिसांकडून उद्ध्वस्त
गडचिरोली : छत्तीसगड सीमेकडील अतिसंवेदनशिल कवंडे गावात नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन करताच पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियानाला गती दिली आहे. त्या परिसरात माओवाद्यांनी उभारलेली...
विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे करणारा मुख्याध्यापक तडकाफडकी निलंबित
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनअंतर्गत एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तिसऱ्या आणि पाचव्या वर्गाच्या विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला तडकाफडकी निलंबित...