गाण्यावर बंदी नाही, मग त्यावर नाचण्यानेच गुन्हा कसा घडला?

गडचिरोली : पुण्यातील विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षल कमांडर हिडमाचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी गडचिरोलीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल...

महागड्या ‘थार’मधून सुरू होती बिनबोभाटपणे दारूची तस्करी

एटापल्ली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक वेळा विविध वाहनांमधून अनधिकृतपणे दारूची आयात करण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. पण यावेळी पहिल्यांदाच महिंद्रा थार या...

बिबट्याच्या बछड्याची शिकार करणाऱ्या तिघांना 3 वर्षांची शिक्षा

कुरखेडा : तालुक्यातील दादापूर राखीव वनक्षेत्रात 2014 मध्ये बिबट्याच्या पिल्लाची शिकार करून त्याची कातडी व नखे विक्रीसाठी नेणाऱ्या तिघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश...

खताचा काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्रचालकावर गुन्हा दाखल

गडचिरोली : शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे, खताचा काळाबाजार करणे, तसेच शासकीय ई-पॉस प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्राचे...

जन्मदात्याची हत्या करणाऱ्या मुलाला 17 पर्यंत पीसीआर

आरमोरी : पत्नीवर प्रेम करणाऱ्या तरुणाला वडिलांनी आपल्या पत्नीला रागावणे पसंत नव्हते. त्याच मुद्द्यावरून वडीलांबद्दल मनात राग धरून बसलेल्या मुलाने निर्घृणपणे कुऱ्हाडीने वार करून...

एकाच भागातील वेगवेगळ्या गावात युवक व युवतीने घेतला गळफास

सिरोंचा : तालुक्यातील असरअल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेगवेगळ्या गावात जेमतेम 15 तासांच्या अंतराने एका युवतीसह युवकाने आपापल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे...