अपर जिल्हाधिकाऱ्यांनी उघडकीस आणलेले रेती चोरी प्रकरण थंडबस्त्यात
गडचिरोली : भामरागडजवळच्या त्रिवेणी संगमावजवळच्या नदीपात्रातून बिनबोभाटपणे सुरू असलेली रेतीची चोरी चार दिवसांपूर्वी अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी त्यांच्या दौऱ्यात उघडकीस आणली होती....
गोदामातून १४ लाखांच्या धानाची पोती बिनबोभाटपणे गेली चोरीला !
गडचिरोली : गडचिरोली शहरातील एका खासगी गोदामातून धानाची तब्बल ७५० पोती चोरीला गेली आहेत. त्या धानाची किंमत १४ लाख रुपये होती. विशेष म्हणजे चोरट्यांनी...
अलिशान टाटा सफारीमधून सुरू होती पाच लाखांच्या देशी दारूची वाहतूक
गडचिरोली : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशनाला उधान येते. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करांकडून आधीपासूनच व्यवस्था लावण्याचा प्रयत्न सुरू असतो. अशाच प्रयत्नात चंद्रपूर...
त्रिवेणी संगमावर नदीत रस्ता बनवून खुलेआम सुरू होती रेती तस्करी
गडचिरोली : रेतीघाटांचा लिलाव न झाल्याने सध्या रेती तस्करांकडून अनेक ठिकाणच्या रेतीघाटांवरून रेतीची लूट सुरू आहे. भामरागडजवळच्या त्रिवेणी संगमावर महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खुलेआम...
चुराडा केलेल्या दारूच्या बाटल्यांमध्ये खरंच १६ लाखांची दारू होती?
https://youtu.be/tJ35rbleews
गडचिरोली : देसाईगंज पोलिसांनी अवैधरित्या दारुची वाहतूक प्रकरणी १६७ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला दारूसाठा रोड रोलर फिरवून नष्ट केला. यात तब्बल १६ लाख रुपयांच्या ३७...
अहो काय सांगता? बाईकच्या टँकमध्ये पेट्रोल नाही, दारू ! पहा व्हिडीओ…
https://youtu.be/4FHMcOlYwto
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. अशाच दोन बहाद्दर युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोलएेवजी चक्क...