सेक्शन कमांडर श्यामलासह काजलचे आत्मसमर्पण, दोघींवर 10 लाखांचे इनाम

गडचिरोली : राज्य शासनाचे 8 लाखांचे इनाम असलेल्या कंपनी क्र.10 ची सेक्शन कमांडर श्यामला झुरू पुडो उर्फ लिला आणि 2 लाखांचे इनाम असलेली भामरागड...

मालवाहू वाहनातून आलेली 14 लाखांची विदेशी दारू जप्त, एलसीबीची कारवाई

गडचिरोली : दारुबंदी असताना चंद्रपूर जिल्ह्यातून मालवाहू वाहनाने अवैधरित्या दारुची आयात करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. यात 14 लाख रुपयांचे विदेशी...

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी, कोरचीतील 21 वर्षीय तरुणाला अटक

कोरची : नगरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला खोटा निरोप देऊन युवकाने आपल्या घरी बोलवले आणि तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणातील आरोपी...

नक्षली नेता ताराक्कासह 11 जहाल नक्षलवाद्यांची मुख्यमंत्र्यांपुढे शरणागती

गडचिरोली : जहाल नक्षली नेता ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे शरणागती पत्करली. यात 8 महिला आणि 3 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे....

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले देशी-विदेशी दारूचे वाहन

गडचिरोली : नववर्षारंभानिमित्त अनधिकृतपणे दारूची वाहतूक होण्याच्या शक्यतेने गस्त करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धानोरा तालुक्यातील कारवाफा ते पेंढरी मार्गावरील पुस्तोला शिवारात दारूने...

कत्तलखान्यात नेण्यासाठी ठेवलेल्या 116 जनावरांना पोलिसांकडून जीवदान

कोरची : तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालकांकडून घेतलेली 116 जनावरे कत्तलखान्यात नेण्यासाठी खिरूटोलाच्या जंगलात निगरानीसाठी ठेवलेली असताना कोरची पोलिसांनी त्या जनावरांना जीवदान देत संबंधित आरोपींना...