दहशतीच्या सावटात गुरूवारी नक्षलवाद्यांचा भारत बंद, पोलिसांकडून अभियानाला गती

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करत दहशत पसरविली आहे. अतिदुर्गम अशा हिदूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी एका जेसीबीसह दोन ट्रॅक्टर जाळले....

विनयभंग प्रकरणातील आरोपीने ठोकली कुरखेडा पोलिसांच्या ताब्यातून धूम

कुरखेडा : तरुणीच्या विनयभंग प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले होते. यावेळी त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. यामुळे...

तुम्ही कितीही अडथळे आणा, आम्ही रेती चोरी करणारच !

देसाईगंज : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहात असलेली वैनगंगा नदी रेती तस्करांसाठी वरदान ठरत आहे. देसाईगंज तालुक्यातील मेंढा घाटावरून अनधिकृतपणे रेती काढली जात...

अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनविणाऱ्याला २५ वर्षांचा कारावास

गडचिरोली : गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला एकटी असल्याचे पाहून आपल्या वासनेची शिकार बनविणाऱ्या इसमाला तब्बल २५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात...

चकमकीत ठार झालेल्या उपकमांडरसह दुसऱ्याही नक्षलवाद्याची ओळख पटली

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी गुरूवारी दुपारी छत्तीसगडच्या सीमेत घुसून राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान चकमक उडाली होती. यात दोन नक्षलवादी मारल्या गेले. त्यातील दुसऱ्याही नक्षलवाद्याची ओळख...

आजी-आजोबासह नातीची रहस्यमय हत्या, शेतातील थराराने हादरले गुंडापुरी गाव

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गुंडापुरी या दुर्गम गावात आजी-आजोबासह त्यांच्या १० वर्षीय नातीची हातोड्यासारख्या वस्तूने प्रहार करून हत्या करण्यात आल्याची घटना दुपारी उघडकीस आली....