आजपासून बचत गटांचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन

गडचिरोली : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आजपासून गडचिरोलीत जिल्हास्तरीय 'मिनी सरस' हे विक्री व प्रदर्शन भरणार आहे. 6 ते 10 मार्च या कालावधीत...

शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत कृषी विभागाच्या घोंगडी बैठका

गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा, अहेरी आणि एटापल्ली तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने गावांमध्ये...

मोफत रोगनिदान औषधी वाटप शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ

गडचिरोली : चातगावसारख्या दुर्गम आदिवासी भागातील गोरगरीब, उपेक्षित, सामान्य जनतेच्या आरोग्य रक्षणार्थ आणि त्यांच्या जनजागृतीसाठी डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजच्या स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनतर्फे मोफत रोगनिदान व...

गडचिरोली पोलिसांना दुसऱ्यांदा कम्युनिटी पोलिसिंगसाठी पुरस्कार

गडचिरोली : पोलीस दलाला त्यांच्या 'प्रोजेक्ट उडान' या उपक्रमासाठी फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या...

राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी गडचिरोलीत युवा साहित्यिक दाखल

गडचिरोली : समृद्ध जाणिवांनी वर्तमानाचा वेध घेत अर्थपूर्ण भविष्याच्या वाटा शोधू पाहणारी सर्जनशील तरुणाई एकत्र यावी, आणि त्यांच्या चर्चेतून विचारमंथन व्हावे या उद्देशाने गोंडवाना...

गोंडवाना विद्यापीठात उद्यापासून राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 5 व 6 मार्च 2025 रोजी गोंडवाना विद्यापीठात राज्यस्तरीय युवा साहित्य...