पोलिस भरतीला पावसाचा फटका, आजच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलल्या
गडचिरोली : शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्हा पोलिस दलाच्या भरतीसाठी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित शनिवार दि.22 ला होणाऱ्या मैदानी चाचण्या रद्द करण्याचा...
देसाईगंजमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिर
देसाईगंज : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार दि.21 जून रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन आरमोरी...
पावसाच्या सावटात पोलिस भरतीच्या चाचण्यांना मुख्यालयाच्या मैदानावर सुरूवात
गडचिरोली : राज्यात मुंबईनंतर सर्वात मोठी पोलिस भरती होत असलेल्या गडचिरोलीत बुधवारपासून मैदानी चाचण्यांना सुरूवात झाली. पोलिस विभाग या चाचण्यांसाठी पूर्ण तयारी करून सुसज्ज...
लखमापूर बोरी ग्रामपंचायतीमधील अनेक कामांत भ्रष्टाचार, सदस्याचा आरोप
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी ग्रामपंचायतमध्ये गेल्या दोन वर्षात सरपंच आणि सचिवाने संगनमत करून अनेक कामांत भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य अतुल बारसागडे...
गावात शिरलेला बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाच्या पथकाने दिले जीवदान
https://youtu.be/S3LRk06ZYaw
गडचिरोली : पाणी आणि शिकारीच्या शोधात एक बिबट्या रविवारच्या मध्यरात्री देऊळगाव या गावात शिरला. अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीतील पाण्यात पडला. सकाळी...
पोलिस शिपायाच्या 922 जागांसाठी 26 हजार 828 उमेदवार उतरणार मैदानात
गडचिरोली : पोलिस दलामार्फत होणार असलेल्या पोलिस शिपाई (चालक) पदाच्या 10 जागांसाठी तसेच पोलिस शिपाई पदाच्या 912 जागांकरिता भरतीची प्रक्रिया बुधवार, दि.19 पासून सुरू...




































