जखमी टी-23 वाघाला शिवराजपूर भागातून उपचारासाठी केले पिंजऱ्यात बंद
गडचिरोली : वडसा वनविभागांतर्गत येणाऱ्या शिवराजपूर परिसरातील जंगलात जखमी अवस्थेत फिरत असलेल्या टी-23 या नर वाघाला गुरूवारी (दि.8) बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेण्यात आले....
लोहखनिज वाहतुकीसाठी ८४ किमीच्या विशेष खनिज वाहतूक मार्गाला शासनाची मंजुरी
गडचिरोली : जिल्ह्यातील लॅायड्स मेटल्स व एनर्जी लि.च्या कोनसरी येथील एकात्मिक पोलाद प्रकल्पासह राज्याच्या आणि देशाच्या इतर भागात लोहखनिजाची वाहतूक करण्यासाठी विशेष खनिज वाहतूक...
प्रशासकीय अधिकारी नरेश कनोजिया यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी तथा सहायक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नरेश मोहनलाल कनोजिया यांना ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून...
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रंगले जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे खेळ
https://youtu.be/3u68FcTGJDw
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या...
अपघाती मृत्यू ओढवलेल्या इसमाच्या कुटुबियांचे खा.नेते यांच्याकडून सांत्वन
आरमोरी : तालुक्यातील मौजा ठाणेगांव येथील सुरेश दुधराम लठ्ठे (५० वर्ष) हे शेतात उन्हाळी धानासाठी ट्रॅक्टरने चिखलणी करित असताना ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवी...
एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन निवासस्थान, ३.२५ कोटींचा खर्च
आलापल्ली : फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या प्राणहिता वन प्रकल्प विभाग आलापल्ली येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची सोय होणार आहे. ३ कोटी २५...




































