दुपारपर्यंतची मर्यादा, पण संध्याकाळपर्यंत सुरू होते मतदान, दुर्गम भागातही रांगा
गडचिरोली : नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असल्याने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांसाठी मतदानाची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंतच होती. त्यामुळे सकाळपासून जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाल्याचे दिसत...
दिव्यांग आणि वृद्ध मतदारांची रथावरून मिरवणूक, पिंक बुथही ठरले आकर्षण
गडचिरोली : मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी गडचिरोली शहरात प्रशासनाच्या वतीने नवमतदार, दिव्यांग आणि वृध्द यांची प्रतिनिधीक स्वरूपात रथावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. बँडपथकासह वाजतगाजत मिरवणुकीने...
हेलिकॉप्टरने 80, तर बसने 359 पथके मतदानासाठी बेसकॅम्पवर पोहोचली
गडचिरोली : गडचिरोली लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी निवडणूक विभागातर्फे मतदान अधिकाऱ्यांची पथके मंगळवारपासून बेसकॅम्पसाठी रवाना करणे सुरू आहे. बुधवारी...
सुरळीत मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची कसरत, मदतीसाठी नऊ हेलिकॅाप्टर
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात दि.19 एप्रिलला होऊ घातलेल्या मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेची खरी कसरत आता सुरू झाली आहे. नक्षलग्रस्त...
आमगावच्या पुरातन राम मंदिरात तेवताहेत नऊ दिवसांपासून १८३ अखंड ज्योतिकलश
देसाईगंज : शहरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या आमगाव येथील पुरातन राममंदिरांत बुधवारी रामनवमी उत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील हे एकमेव पुरातन राममंदिर आहे. गेल्या नऊ...
बाईक व भीम रॅलीने दुमदुमले अहेरी, डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह
अहेरी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अहेरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील बौद्ध विहाराच्या पटांगणात ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळाच्या वतीने, तर दीक्षाभूमी...




































