गडचिरोली पोलिस दलाला मिळाली पेट्रोलिंगसाठी ७४ नवीन वाहने
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान आणि चार्ली पेट्रोलिंगकरीता गडचिरोली पोलिस दलाला 20 चारचाकी आणि 54 दुचाकी पेट्रोलिंग वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या...
गडचिरोलीत अभूतपूर्व महामॅरेथॅान, उपमुख्यमंत्री चालले तीन किलोमीटर
गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने रविवारी पहाटे झालेल्या महामॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने तरूणाई सहभागी झाली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी...
लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास- उपमुख्यमंत्री फडणवीस
गडचिरोली : लोकाभिमुख कार्यातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत पोलिस विभागाने पोलिसांप्रती सद्भावना निर्माण करण्याचे काम केले आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण घडविण्याच्या...
पुरातत्व विभागामुळे रखडले मार्कंडाच्या जिर्णोद्धाराचे काम- उपमुख्यमंत्री
https://youtu.be/Aed0hbDQmhk
गडचिरोली : मार्कंडा देवस्थानाच्या जिर्णोद्धारासाठी निधी आहे, नियोजन आहे. पण पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे हे काम रखडले असल्याचे सांगत या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री...
भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : भाग्यश्री आत्राम
एटापल्ली : विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध-अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना...
माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मेडारममध्ये घेतले सहपरिवार दर्शन
अहेरी : दर दोन वर्षांनी भरणाऱ्या आणि सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील मेडारम येथील समक्का-सारक्का मातेच्या जत्रेत दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची...




































