गडचिरोलीच्या सुपुत्राचा नालंदा विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेत डंका
गडचिरोली : मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या कुकामेट्टा गावचे रहिवासी, पण अनेक वर्षांपासून नवी दिल्लीतील श्याम लाल महाविद्यालयात राज्यशास्राचे प्रोफेसर असलेले विवेकानंद नरताम यांनी...
गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान
आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील तलाव व जलसाठ्यांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे तलावांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या तलावामध्ये साचलेला गाळ उपसा...
शेतमालाच्या हमीभावातील वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा- खासदार नेते
गडचिरोली : केंद्रात सत्तारूढ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने यावर्षीही विविध शेतमालाच्या हमीभावात दिलेली घसघशीत वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक आहे. गेल्या ९ वर्षात...
नांदेड जिल्ह्यातील युवकाच्या हत्येची घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी
गडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, हा राग मनात धरून बोढार हवेली (जि.नांदेड ) येथील अक्षय भालेराव या भीमसैनिकाची धर्मांध व जातीयवादी गावगुंडांनी...
रात्रभरात हजारो लोकांनी घेतली दम्याची औषधी
देसाईगंज : दरवर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दिल्या जाणाऱ्या वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या दमा औषधी वितरणाला यावर्षी हजारो लोकांनी उपस्थिती लावली. कोरोनामुळे तीन वर्षांनंतर प्रथमच...
तुम्हाला आधीच कळणार वीज कुठे पडणार ! ‘दामिनी’ ॲप करणार अलर्ट
गडचिरोली : मान्सूनच्या कालावधीत, विशेषत: जून व जुलै महिन्यात वीज पडून जिवीत हाणी होण्याच्या घटना होत असतात. विजेमुळे जिवित हानी होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक...




































