चार दिवसांपूर्वी महिलेचा बळी घेणारी हल्लेखोर वाघिण अखेर जेरबंद़

देसाईगंज : गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत आरमोरी जवळच्या रामाळा परिसरात दि.१९ ला ताराबाई धोडरे (रा.आरमोरी) या महिलेचा बळी घेणाऱ्या टी-13 या वाघिणीला सोमवारी बेशुद्ध करून जेरबंद...

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना दिली आर्थिक मदत

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील ठुशी येथील रहिवासी सायत्रा अंताराम बोगा यांच्यावर दि.२१ च्या सकाळी वाघाने हल्ला केला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आघातातून...

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली : येथील चांदाळा मार्गावरील गोटुल भूमिवर आदिवासी देवी-देवतांची पुजा आणि धानोरा मार्गावरील महाराजा सभागृहात जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन सोमवारी (दि.२३) केले होते. वनमंत्री...

पोलिस स्मृतिदिनानिमित्त जिल्हाभरात जवानांकडून अशीही ‘रक्तांजली’

https://youtu.be/XmI777Hrr8I गडचिरोली : पोलिस दलाच्या वतीने शनिवारी जिल्हाभर पोलिस स्मृती दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त गडचिरोली पोलिस मुख्यालय आणि अहेरीतील प्राणहिता उपमुख्यालयात झालेल्या भव्य रक्तदान...

जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेली महिला हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यात ठार

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील एका शेतालगतच्या जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून तिला ठार केले. सायत्राबाई बोगा (रा.ठुसी) असे मृत महिलेचे...

विभागीय योगासन स्पर्धेत प्लॅटिनमच्या विद्यार्थ्यांनी केले जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व

गडचिरोली : युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन...