आजपासून सुरू होणार प्रत्यक्ष मतदानासाठी ईव्हीएम सज्ज करण्याची प्रक्रिया
गडचिरोली : निवडणुकीकरिता मतदान केंद्रांवर नेल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन तयार करण्यास आजपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी 9, 10, 11 व 12 एप्रिल या तारखा...
कडकडाट अन् गडगडाटासह वादळी पावसाने उडाली गडचिरोलीकरांची झोप
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन जोरात आलेला असताना रविवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या वादळी पावसाने आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह ढगांच्या गडगडाटाने गडचिरोलीकरांची झोप उडाली....
तुमच्या घरावर सोलर सिस्टिम बसवली का? ७८ हजारापर्यंत अनुदानासह मोफत वीज
गडचिरोली : घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत...
निवडणूक निरीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी केली अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त सामान्य निरीक्षक अनिमेष कुमार पराशर, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंह, निवडणूक खर्च निरीक्षक एस. वेणूगोपाल, जिल्हाधिकारी...
१९ ला मतदानासाठी जाणार न तुम्ही? आठवडी बाजारही राहणार बंद
गडचिरोली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे. सर्वांना मतदानाचा हक्क बजावता...
निवडणूक निरीक्षक पराशर यांची आरमोरी, चिमूर विधानसभा मतदारसंघाला भेट
गडचिरोली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आरमोरी व चिमूर विधानसभा मतदार संघात दोन दिवस भेटी देऊन निवडणूक व्यवस्थेच्या...




































