जयश्री खोंडे यांच्यासह जिल्ह्यातील चार शिक्षक राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी

गडचिरोली : शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्यासोबत विविध उपक्रम राबवून सामाजिक योगदान देणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव या...

महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण खंडपिठाच्या अध्यक्षपदी प्रमोद तरारे यांची नियुक्ती

गडचिरोली : मूळचे गडचिरोलीकर आणि येथूनच आपल्या करिअरची सुरूवात करून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी प्रमोद तरारे यांची आता महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या...

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी प्रणय खुणे

गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कंत्राटदार प्रणय खुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल...

अर्भकाची हत्या करून मृतदेह नदीत फेकणाऱ्या तरुणीसह प्रियकराला अटक

गडचिरोली : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळाची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकणाऱ्यांचा शोध लावण्यात कुरखेडा पोलिसांना यश आले. गेल्या १६ आॅगस्ट रोजी ही...

नजरेसमोर झालेल्या पतीच्या आकस्मिक मृत्यूचा धक्का, पत्नीनेही त्यागला देह

देसाईगंज : ते दोघेही शरीराने सुदृढ. स्वत:च्या शेतात राबून मेहनत घेणारे. पण नियतीला त्यांची ही जोडी पहावली नाही. शेतावर काम करताना अचानक पतीची प्रकृती...

आदिवासींची श्रम, सहकार्यावर आधारित मूल्य जोपासणारी संस्कृती जपा- प्रा.भुक्या

गडचिरोली : आदिवासींमध्ये मानवी मुल्यांचा मोठा साठा आहे. आदिवासींच्या बोलीभाषा, त्या भाषांना असणारी लिपी, त्यांची गाणी, संस्कृती, पेहराव, ते इतर समुदायापेक्षा कसे वेगळे आहेत...