अहेरी एसटी आगारात आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन

अहेरी : एस टी महामंडळाच्या अहेरी आगारात एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेतर्फे ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख...

आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत अवतरला पिवळा जनसागर, सर्वत्र जल्लोष

https://youtu.be/wdGYhutlCSY गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ९ आॅगस्ट हा आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सरकारी सुटी देण्यात आल्याने आदिवासी एम्प्लॅाईज फेडरेशनच्या वतीने...

अन् डीजेच्या तालावर महिला-पुरूषांसोबत आ.डॅा.होळी यांनीही धरला ठेका

https://youtu.be/Ic4CRUirCVA गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला डीजेवर वाजणाऱ्या आदिवासी गाण्यांवर नृत्य करत होते. हे पाहून गडचिरोलीचे...

पोलिस दलाकडून सामान्य ज्ञान स्पर्धेसह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

https://youtu.be/TYyNv1JY9hE गडचिरोली : आदिवासी दिनाचे औचित्य साधून बुधवारी पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रोजेक्ट प्रयासअंतर्गत 101 आश्रमशाळेत चौथी वीर बाबुराव शेडमाके...

आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित

गडचिरोली : शासनाच्या आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडून केलेल्या धान खरेदीत आणि भरडाईत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना निलंबित करण्यात आले....

मॅाडेलिंगमधून झळकली आदिवासी संस्कृती, विदर्भातील अनेक स्पर्धकांचा सहभाग

https://youtu.be/F74efLIKNPo गडचिरोली : विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासी समाजाची विशिष्ट संस्कृती, परंपरा आहे. त्यांच्या पेहरावापासून तर भाषेपर्यंत अनेक बाबी आता बदलल्या असल्या तरी जुनी आदिवासी...