लाखो लोकांनी अनुभवला अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

गडचिरोली : गडचिरोली शहरात आणि जिल्हाभरात अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील एेतिहासिक मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लाखो लोकांनी पाहिले. खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी...

अहेरीच्या राममंदिरात महायज्ञ व अन्नदान, भक्तीमय वातावरणात निघाली रॅली

https://youtu.be/tOYpA-aEAP8 अहेरी : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अहेरी येथे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या प्रमुख...

गडचिरोलीत शहर झाले भक्तिमय, फुटका मंदिरात स्वच्छता अभियान

गडचिरोली : अयोध्येतील राम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे गडचिरोली शहरही भक्तिमय झाले आहे. रविवारी मंदिर स्वच्छता अभियानांतर्गत गडचिरोली शहरातील प्रसिद्ध फुटका मंदिर (हनुमान मंदिर) येथे...

नागरी भागातील विकसित भारत संकल्प यात्रेला गडचिरोलीतून सुरूवात

गडचिरोली : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ ज्या लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने नागरी भागातील विकसित भारत संकल्प यात्रेला दि.२१...

गडचिरोली जिल्ह्यातही तपासले जाणार मराठा समाजाचे मागासलेपण

गडचिरोली : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिअल डाटा गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे निकष निश्चित करण्यात...

शहरी क्षेत्रात उद्यापासून होणार विकसित भारत संकल्प यात्रेची सुरूवात

गडचिरोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्याच्या शहरी भागात विकसित भारत संकल्प यात्रा फिरणार आहे. त्याची सुरूवात रविवार, दि.२१ ला गडचिरोली शहरात...