राजाराममध्ये रंगणार व्हॉलीबॉल स्पर्धा, तब्बल ४० संघांनी घेतला सहभाग
अहेरी : तालुक्यातील राजाराम (खां) येथे प्रथमच मोठ्या उत्साहाने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम...
एसडीआरएफच्या चमुने शोधला आणखी एक मृतदेह, अजूनही तिघी जणी बेपत्ता
गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव (डोंगा) उलटून झालेल्या अपघातात बेपत्ता असलेल्या चारपैकी एका महिलेचा (रेवंता हरीदास झाडे) मृतदेह शोधून काढण्यात यश आले. त्यामुळे या...
जिल्ह्यात ३० वर्षाखालील मतदार वाढले, एकूण मतदारांमध्ये २२ टक्के वाटा
गडचिरोली : यावर्षी होणार असलेल्या लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने मतदार याद्यांचे अद्यावतीकरण केले आहे. त्यात 30 वर्षाखालील मतदारांच्या संख्येत वाढ...
कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा कृषि महोत्सवाचे थाटात उद्घाटन
गडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)...
गडचिरोलीत आजपासून तीन दिवस ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग
गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना फिरत्या रंगमंचावर साकारणारे, आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य 'जाणता राजा'चे प्रयोग तीन दिवस गडचिरोलीत...
वैनगंगा नदीत बोट उलटून सहा महिला बुडाल्या, एकीला वाचवण्यात यश
गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत एक छोटी नाव (डोंगा) उलटल्याने सहा महिला नदीच्या प्रवाहात बुडाल्या. त्यापैकी दोघींचे मृतदेह सापडले असून चार...




































