पोलिस विभागाच्या जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत जांबियाची किरण अव्वल
गडचिरोली : पोलिस दल, पोलिस दादालोरा खिडकी यांच्या माध्यमातून प्रोजेक्ट प्रयासअंतर्गत घेण्यात आलेल्या वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला....
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या स्वप्नांना ५५ बसेसमुळे मिळणार बळकटी
गडचिरोली : जिल्ह्यातील एसटी महामंडळात बसेसची कमतरता असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थिनींना शाळेत सोडण्यासाठी मानव विकासच्या बसफेऱ्या कमी पडत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी जिल्ह्यात...
आदिवासी वसतिगृहाच्या महिला वॅार्डनसाठी विद्यार्थिनींचे खासदारांना साकडे
https://youtu.be/sjyjbSisWcM
गडचिरोली : येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल (वॅार्डन) गीता झुरमुरे यांचा वसतिगृहातील मुलींना चांगलाच लळा लागला आहे. नुकतीच त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्यातून...
महिलांनी कोणताही भेदभाव न ठेवता स्वत:सोबत कुटुंबाची प्रगती साधावी
सिरोंचा : महिला सबळीकरण, सक्षमीकरण आणि आत्मविश्वासवृद्धी या तिसुत्रीचा उपयोग करून आपल्यासोबत कुटुंबाचा विकास साधावा. महिलांनी कोणताही भेदभाव न ठेवता स्वतःला प्रगत करावे. हळदीकुंकूसारख्या...
आरमोरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांचा अभूतपूर्व सन्मान मेळावा
आरमोरी : पूर्वीच्या काळाप्रमाणे आधुनिक युगात महिला ही चूल आणि मूल यापुरती मर्यादित न राहता महिलांनी शासनाच्या विविध महिलांच्या योजनांचा उपयोग करून सामाजिक व...
बंजारा समाजाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात रंगल्या महिलांच्या विविध स्पर्धा
गडचिरोली : येथील सेमाना देवस्थानात बंजारा समाजाच्या वतीने हळदी-कुंकू आणि स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील बंजारा समाजातील महिला भगिनींनी उत्साहाने सहभागी...




































