गडचिरोली : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती काष्ठ भंडार कार्यालयाच्या विशाखा समितीवर सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे अनेकांनी स्वागत केले.
आतापर्यंत राजकीय तथा सामाजिक पातळीवर काम करत होते, आणि पुढेही महिलांसह सामान्य नागरिकांसाठी काम करण्याला अधिक महत्व देणार, महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.