कोरची तालुकावासियांसाठी आता कुरखेडातच दस्त नोंदणीची सोय
गडचिरोली : कोरची तालुक्यातील नागरिकांना विविध प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी ७० ते ७५ किलोमीटरचे अंतर कापून आरमोरीला येण्याची गरज आता पडणार नाही. कारण या तालुक्याला...
रामंजपूरवासियांना मिळणार आता नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी
सिरोंचा : तालुक्यातील जानमपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत रामंजपूर येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
रामंजपूर येथील...
मराठा आरक्षणाच्या जीआरसोबत ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणाचा जीआर काढा
गडचिरोली : मराठा आरक्षणाचा जीआर काढत असाल तर गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्वीप्रमाणे १९ टक्के करणारा जीआर काढा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) नेतृत्वात ओबीसी...
गडचिरोलीतील फसलेल्या दारूबंदीची समिक्षा करण्यासाठी समिती केव्हा?
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात लागू केलेली दारुबंदी पूर्णपणे फसली. या बंदीमुळे लोक विषारी दारूचे सेवन करत आहेत. त्यातून लोकांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे या...
अहेरीसह पेरमिली, रेगुंठा येथे वीज उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा
अहेरी : राज्याच्या दक्षिण भागाचे मुख्यालय असणाऱ्या अहेरी नगरासह पेरमिली, रेगुंठा येथील वीजेची समस्या दूर होणार आहे. या ठिकाणी वीज उपकेंद्र उभारले जाणार असून...
छत्तीसगडमधील रुग्णाला खाटेची कावड करून आणले गडचिरोली जिल्ह्यात
https://youtu.be/QvC2UilsMM4
गडचिरोली : जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील मेटावाडा या अतिदुर्गम गावातील युवतीला उपचारासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतील लाहेरी येथे आणण्यात आले. मात्र चांगले रस्ते आणि...




































