चिंतलपेठमधील महिलेवर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करा
अहेरी : तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल या महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला, ही दुःखद घटना असून यानंतर अशा दुःखद घटना टाळण्यासाठी...
जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची आमदार होळी यांना भावनिक साद
चामोर्शी : तालुक्यातील मुधोली चक नं.२ येथे शेतकऱ्यांची जमीन उद्योगांसाठी देण्यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी आले होते. यावेळी मुधोली चक नं.२,...
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात नाही तर लाच घेण्यातच इंटरेस्ट
https://youtu.be/x75etvGRnIo
गडचिरोली : वनविभागाचे अधिकारी जिल्ह्यातील विकास कामांमध्ये अडथळे आणत आहेत. या अधिकाऱ्यांना लोकांवर कारवाई करण्यापेक्षा लोकांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्यातच इंटरेस्ट आहे. यातूनच...
खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून आंधळीत स्कूल बसचा लोकार्पण सोहळा
कुरखेडा : बहुजन हिताय शिक्षण संस्था कुरखेडाद्वारा संचालित तालुक्यातील आव्हान विद्यालय तथा जुनिअर कॉलेज आंधळी (फाटा) यांना खा.अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून स्कूल...
जिल्हा क्रीडा संकुलाच्या निधीसाठी काँग्रेस सोमवारी करणार भीक मांगो आंदोलन
गडचिरोली : गडचिरोलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवर निर्माण केल्या जाणाऱ्या विविध कामांसाठी राज्य सरकार निधी देत नसल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. त्याचा...
नळ जोडणीनंतरही मरेगावात नळाला पाणीच नाही, गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष
गडचिरोली : ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरकारने ‘जल जीवन मिशन योजना’ कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुध्द...



































