निधीअभावी जिल्ह्यात 700 कोटींच्या कामांची कंत्राटदारांची बिले थकित

गडचिरोली : आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यात रस्ते, पूल, शासकीय कार्यालयांच्या इमारती, अशा भौतिक सुविधांचा बराच अनुशेष बाकी आहे. मात्र शासनाने केवळ कामे करण्यास परवानगी देऊन...

डरकाळ्या फोडत रस्त्यावरून फिरणाऱ्या वाघिणीची दहशत

कुरखेडा : कुरखेडा ते देसाईगंज मार्गावरील गेवर्धा वनक्षेत्रात सध्या एका नवतरुण वाघिणीने दहशत निर्माण केली आहे. आपल्या आईपासून वेगळी होऊन स्वत:चे कार्यक्षेत्र निश्चित करत...

रेती चोरीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 6 खनिज डेपो कार्यान्वित

गडचिरोली : जिल्ह्यातील खनिज उद्योग अधिक कार्यक्षम आणि नियमनबद्ध करण्याच्या दृष्टीने आणि अवैध खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरूवारी सहा खनिज...

‘प्रोजेक्ट शक्ती’अंतर्गत दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीर

गडचिरोली : दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगता यावे, त्यांचे जीवन सुलभ व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा...

सरकारी कर्मचारी संघटनांचे आज गडचिरोलीत धरणे आंदोलन

गडचिरोली : राज्यातील 17 लाख सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनांच्या वतीने दोन तास धरणे आंदोलन...

आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी महिला संवाद यात्रा

गडचिरोली : आदिवासी समाजातील विविध समस्या जाणून घेऊन त्यांना वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यात आदिवासी महिला संवाद यात्रा काढली जात आहे. 4 ते 11 मार्च या...