पहिल्यांदाच एकावेळी 36 हजार लाभार्थ्यांना घरकुलांसाठी मंजुरीपत्र

गडचिरोली : जिल्ह्याच्या इतिहासात एकाच टप्प्यात तब्बल 36 हजार लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली. याशिवाय 15 हजारांवर लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कमही जमा करण्यात...

गडचिरोलीत रेल्वेमार्गाच्या कामाचा खा.डॅा.किरसान यांच्याकडून आढावा

गडचिरोली : खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी शासकीय विश्राम भवनात रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेतला. लवकरात लवकर हे काम पूर्ण...

अन् अहेरीचे अपर जिल्हाधिकारी चक्क सायकलने पोहोचले न.पं.कार्यालयात

अहेरी : जिल्ह्याच्या प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी दक्षिण गडचिरोलीचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथे अनक वर्षांपासून अपर जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले. मात्र प्रशासकीय...

ओबीसी महासंघासह इतर ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची धरणे

गडचिरोली : ओबीसींसह इतर मागास समाजाच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 ते 3 या कालावधीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे आ.डॉ.मिलिंद नरोटे...

आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन

गडचिरोली : राज्य व केंद्र शासनाकडे असलेल्या ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात 20 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (गृह) आणि उपमुख्यमंत्री...

वनरक्षक व पदोन्नत वनपालांसह वनहक्क कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

गडचिरोली : वन कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात चुकीचा अर्थ काढून वनरक्षक व पदोन्नत वनपालांना लाभापासून वंचित ठेवून केलेली चूक दुरूस्त करण्यासाठी वनरक्षक व पदोन्नत वनपाल कर्मचारी...