नाव बदलून मूळ जात बदलत नाही, ते हलबा-हलबी नाही तर राजपूत?

गडचिरोली : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या जातीवर जात-जमातीचे अभ्यासक व संशोधक डॅा.सुशिल कोहाड यांनी आक्षेप घेतला...

तैलिक महासंघाचा पाठिंबा महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते यांनाच राहणार

https://youtu.be/YHv_nVBg8Lg गडचिरोली : गडचिरोली जिल्हा तेली समाजाच्या कोणत्याही संघटनेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नसून आमचा पाठिंबा महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनाच राहणार असल्याचे...

१४ वर्षांपासून रखडलेल्या कोसरी सिंचन प्रकल्पग्रस्तांना ना पाणी, ना प्रमाणपत्र

आरमोरी : जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम गेल्या 14 वर्षांपासून रखडले आहे. हे काम पूर्णत्वास येऊ न शकल्यामुळे या परिसरातील 775 हेक्टर...

तेलंगणात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या हत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात टेन्शन

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील कुमरमभीम जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या एका नर हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात...

नवीन संचमान्यतेच्या निकषांमुळे गावातील शिक्षकांची संख्या होणार कमी

चामोर्शी : शालेय शिक्षण विभागाने 2024-2025 साठी नवीन संचमान्यता निकष जाहीर केले आहेत. यात वर्ग 1 ते 4 पर्यंतच्या शाळांना दोन शिक्षक मंजुर होते,...

पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा, उन्हाळी पिकांना चिचडोहचे पाणी द्या

गडचिरोली : वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना...