चामोर्शीतील निरंकारी मंडळाच्या शिबिरात एकाच ठिकाणी 86 युनिट रक्तसंकलन

चामोर्शी : संत निरंकारी मंडळाच्या चामोर्शी शाखेद्वारे संत निरंकारी सत्संग भवन चामोर्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 85 पुरूष आणि एका...

मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मिळवला ४० कोटी रुपयांचा निधी

देसाईगंज : पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर ओबीसी, विशेष मागास प्रवर्गातील गरीब व गरजु नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता महायुती शासनाने महत्वाकांक्षी मोदी आवास घरकुल...

आरमोरी नगर प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले सामान्य नागरिक

आरमोरी : येथील इंदिरानगर, डोंगरी या नगर परिषदेच्या वाढीव क्षेत्राच्या गावठाणाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्या जागेच्या भूमापनासाठी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून नगर परिषदेकडे पैसे...

रोजगार हमीच्या कामांसाठी ग्रा.पं.ला साहित्य पुरवणाऱ्यांची देयके अडविली

आरमोरी : रोजगार हमीच्या कामांसाठी ग्रामपंचायतींना साहित्य पुरवठा करणाऱ्यांची देयके तब्बल सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी काही पुरवठादारांनी आरमोरी पंचायत...

झाडे समाजाच्या नोंदणीतील चुकांची सजा बेरोजगार युवकांना का?

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात वास्तव्य असलेला झाडे समाज हा एनटी-सी या प्रवर्गात मोडतो. त्याबाबतचे जात पडताळणी प्रमाणपत्रही अनेक जणांकडे...

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते कोट्यवधीच्या विकास कामांचे लोकार्पण

अहेरी : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्लीमध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते शनिवारी (24 ऑगस्ट) कोट्यवधी रुपयांच्या...