वीज पुरवठा सुरू करण्यासाठी चार गावचे नागरिक धडकले तहसील कार्यालयावर
एटापल्ली : तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावरील ऐकरा (बुज.), ऐकरा (खुर्द.) तसेच दोन्ही गावांचे दोन टोले अशा चार गावांचा वीज पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून...
डोक्यावरचा निवारा उडाला, पिकांचीही हाणी, पंचनामे करून नुकसानभरपाई द्या
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, वसा, नगरी, काटली, साखरा येथे 22 मे रोजी चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे घरांचे छत, तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले....
चिरचाडी, लक्ष्मीपूर गावाला चक्रीवादळाचा फटका, राहत्या घरांवरील छतांचे नुकसान
कुरखेडा : तालुक्यातील चिरचाडी, लक्ष्मीपूर येथे 21 मे रोजी आलेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे चिरचाडी गावातील काही घरांवर झाडे पडून मोठ्या प्रमाणात घरांची हाणी...
सिंचन प्रकल्पांमधील जमीन अधिग्रहणासह सिंचनाचे प्रश्न मार्गी लावा- डॅा.होळी
गडचिरोली : जिल्ह्यातील चिचडोह जमीन अधिग्रहण, राजीव उपसा सिंचन योजना, वसा-पोर्ला उपसा सिंचन योजना, रेगडी जलाशयाच्या कालव्याची दुरुस्ती, पीडीएनद्वारे गोगाव उपसा सिंचन योजना, रेगडी...
विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले सिरोंचा तालुक्यातील नागरिक, बिलही सरसकट
सिरोंचा : सिरोंचा नगरीसह तालु्क्यात सध्या महावितरणची वीज अतिशय बेभरवशाची झाली आहे. कधी आणि किती वेळासाठी वीज पुरवठा खंडीत केला जाईल याचा काहीच नेम...
उन्हाळी धानाची कापणी-मळणी जोरात, व्यापारी करताहेत कमी भावात खरेदी
देसाईगंज : तालुक्यातील रबी (उन्हाळी) धान पिकाची मोठ्या प्रमाणात कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने मळणी...


































