बातमीनंतर रेती तस्करांसह महसूल विभाग झाला सतर्क, गाडीवाल्यांना तंबी

गडचिरोली : शहरालगतच्या कठाणी नदीघाटावरून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या रेती तस्करीची बातमी 'कटाक्ष'ने सविस्तरपणे झळकवताच सोमवारी महसूल विभागाचे पथक आणि रेती तस्करही सतर्क झाले. गडचिरोलीच्या...

सीआरपीएफ जवानाने बंदुकीची गोळी चालवून केली आत्महत्या

धानोरा : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन 113 च्या धानोरा येथील मुख्यालयात कार्यरत जवानाने सोमवारी आपल्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. गिरीराज...

नवयुवकासह अल्पवयीन मुलाने केले डॅा.आंबेडकरांबद्दलचे ‘ते’ लिखाण

आष्टी : दोन दिवसांपूर्वी आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोमनपल्लीच्या बस थांब्यावर शेडच्या पत्र्यावर भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानजनक आणि आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांचा 48 तासांत...

वाघ-बिबट्याची शिकार करून कातडीसह अवयव विकण्याचा प्रयत्न

गडचिरोली : वाघ-बिबट्याची शिकार करून त्यांची कातडी आणि इतर अवयवांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी...

भरधाव माहवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरुण गंभीर जखमी

आरमोरी : कढोली येथील तुकाराम महाविद्यालयात एका भरधाव मालवाहू वाहनाने पायी गावाकडे जाणाऱ्या दोन तरुणांना धडक दिली. जखमी अवस्थेत पडून असलेल्या त्या तरुणांना पाहताच...

डॉ.आंबेडकरांवर माथेफिरूंकडून आक्षेपार्ह लिखाणाचे संतप्त पडसाद

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टीजवळ असलेल्या सोमनपल्ली फाट्यावरच्या बस थांब्यावर कोणी माथेफिरूने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक व आक्षेपार्ह विधान लिहिलेले आढळले. यामुळे सर्वत्र...