तीन नक्षलींना कंठस्नान घालणाऱ्या कटरानगट्टा चकमकीची चौकशी सुरू

गडचिरोली : गेल्या 13 मे रोजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या कटरानगट्टा जंगलातील चकमकीची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. या चकमकीनंतर एका पुरूष नक्षलीसह...

दारूड्या पतीचा लाकडी दांड्याने खून करणाऱ्या पत्नीसह मुलाला जन्मठेपेची शिक्षा

गडचिरोली : दारूड्या पतीने प्रकृती ठीक नसतानाही दारू पिऊन येऊन भांडण केल्याने पत्नी आणि मुलाने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करीत त्याची किरकिर कायमची संपवली....

चार गुन्ह्यात पोलिसांनी दारू आणि वाहनांसह पकडला 33 लाखांचा मुद्देमाल

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनधिकृतपणे दारूची तस्करी करण्याची चार प्रकरणे पोलिसांनी उघडकीस आणली. यात देशी-विदेशी दारू, हातभट्टीची दारू आणि वाहनांसह 33 लाख...

महिलेला मोबाईलवर पाठविला अश्लील मॅसेज, आंबटशौकिन उपसरपंचाला कोर्टाचा दणका

अहेरी : सिरोंचा तालुक्यातल्या असरअल्ली येथील तत्कालीन उपसरपंच धर्मय्या किष्टया वडलाकोंडा यांना गावातील एका महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण करणे आणि अश्लील मॅसेज पाठवणे चांगलेच...

तरुणीचे लैंगिक शोषण करत ब्लॅकमेल करणाऱ्या पोलिस जवानाला अटक

गडचिरोली : एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करत व्हिडीओ बनविला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत सव्वातीन लाखांची मागणी केली. एखाद्या सराईत गुन्हेगाराला...

आत्मसमर्पित नक्षलवादी गिरीधरच्या भूमिकेवर नक्षल प्रवक्ता श्रीनिवासची पत्रकातून आगपाखड

गडचिरोली : जहाल नक्षल नेता गिरीधर व त्याच्या पत्नीने नक्षल चळवळीतून बाहेर पडत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मार्पण केल्याने नक्षल चळवळीत...