– तर निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांनी घडविले असते भूसुरूंगांचे अनेक स्फोट

गडचिरोली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भूसुरूंगांचे स्फोट घडवून घातपात करण्याची तयारी नक्षलवाद्यांनी केली होती. त्यासाठी टिपागड परिसरात 6 प्रेशर कुकर, काही स्फोटके आणि क्लेमोर...

जादूटोण्याच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण करत जीवंत जाळून हत्या !

गडचिरोली : जादुटोणा करत असल्यामुळे मुलांचा मृत्यू होत असल्याचा संशय घेत बार्सेवाडा गावातील एका महिलेसह पुरूषाला बेदम मारहाण करत जीवंत पेटवून जीवानिशी मारण्याची घटना...

देसाईगंजमध्ये चालत्या वाहनात चालत होता आयपीएलवरील ऑनलाईन सट्टा

देसाईगंज : आयपीएलवर अहेरी येथील एका हॅाटेलमध्ये चालणारा आयपीएलवरील सट्टा उघडकीस आल्यानंतर आता देसाईगंजमध्ये चालत्या वाहनातून चालणारा ऑनलाईन सट्टा उघडकीस आणण्यात देसाईगंज पोलिसांना यश...

ठाणेगावात पोहोचण्याआधीच एलसीबीच्या पथकाने पकडला १८ लाखांचा सुगंधी तंबाखू

गडचिरोली : राज्यात प्रतिबंधित केलेल्या सु्गंधी तंबाखूची अवैधरित्या छत्तीसगडमधून आयात करून गडचिरोली जिल्ह्यात विक्री करण्याचे केंद्र आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे अनेक दिवसांपासून कार्यरत आहे....

रेती तस्करीतील एक ट्रॅक्टर पकडला, दुसरा तलाठ्याला ढकलून पळाला

देसाईगंज : तालुक्यातील ग्रामीण भागात कुरुड, कोंढाळा या भागातून राजरोसपणे रेती तस्करी सुरू असल्याने तालुक्याचे महसूल प्रशासन अधूनमधून कारवाया करत असते. अशातच 30 मे च्या...

छत्तीसगडच्या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कारवाया करणारे तीन जहाल नक्षली ठार

गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात मंगळवारी झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह एकूण १० नक्षलवादी ठार झाले. त्यांची ओळख पटली असून त्यात छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातील...